Surprise Me!

मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया| Uddhav Thackeray| ShivSena| Mashal Symbol

2022-10-11 1 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल (Mashal) हे चिन्ह देण्यात आलंय. 'मशाल' चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी-विलेपार्ले येथील काही शिवसैनिक शिवाजी पार्कला पेटती मशाल घेऊन आले होते. यानंतर या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Matoshree #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #BikeRally #ElectionCommission #Maharashtra